alt="BMC मध्ये १० हजार २३१ मतदान केंद्र:१ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार बजावणार हक्क; प्रशासन महापालिका निवडणुकीसाठी सज्ज">

BMC मध्ये १० हजार २३१ मतदान केंद्र:१ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार बजावणार हक्क; प्रशासन महापालिका निवडणुकीसाठी सज्ज

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा, यासाठी महानगरपालिका आणि निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन केले आहे. या निवडणुकीत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी मिळून एकूण १० हजार २३१ मतदान केंद्...


alt="भाजपसह शिवसेनेचीही विजयाची घोडदौड सुरू!:कल्याण-डोंबिवली महापालिकेत 9, तर राज्यभरात 13 नगरसेवक बिनविरोध">

भाजपसह शिवसेनेचीही विजयाची घोडदौड सुरू!:कल्याण-डोंबिवली महापालिकेत 9, तर राज्यभरात 13 नगरसेवक बिनविरोध

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे. भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आ...

Today Highlight
Entertainment
Lifestyle
Sports