DvM Originals
आताचे विनोद अश्लीलतेच्या सीमा ओलांडतायत का?:लैंगिक टिप्पणी, वाद अन् निगेटिव्ह पब्लिसिटी, स्टँडअप कॉमेडीचा नवा शॉर्टकट?
एकेकाळी विनोद म्हणजे निखळ आनंद, सामाजिक भाष्य आणि जीवनातील विसंगतींवर मारलेला हसरा कोपरखळीचा फटका मानला जायचा. आजही विनोदाची तीच व्याख्या आहे. मात्...