
हिंदी सक्तीचा मुद्दा पेटला:विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, ठाकरे बंधू मैदानात
महाराष्ट्रात सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक धोरणात हिंदी ही तिसरी भाषा करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. परंतु याला मराठी जनतेकडून तसेच विरोधी पक्षांकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. यावर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहे.