BMC मध्ये १० हजार २३१ मतदान केंद्र:१ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार बजावणार हक्क; प्रशासन महापालिका निवडणुकीसाठी सज्ज
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा, यासाठी महानगरपालिका आणि निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नि...