पिस्ता खाण्याचे 11 फायदे:वजन कमी होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, कोलेस्ट्रॉल कमी, पोषणतज्ञांकडून जाणून घ्या कोणी खाऊ नये
निसर्गाने आपल्याला खाण्यापिण्याच्या अनेक अशा गोष्टी दिल्या आहेत, ज्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. पिस्ता (Pistachio) देखील त्यापैकीच एक आहे. इतर सुक्या मेव्यांप्रमाणेच, यात अनेक आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आहेत आणि चवीसोबतच आरोग्यासाठ...