प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे निधन:इटालियन शैलीला जगभरात ओळख मिळवून दिली, 1980 मध्ये रिचर्ड गेअरसाठी कपडे डिझाइन केले
04 Sep 2025
फॅशन जगतातील प्रसिद्ध इटालियन फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. अरमानी यांचा जन्म ११ जुलै १९३४ रोजी इटलीच्या पिआसेंझा शहरात झाला. कंपनीने आज ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या निधनाची माहिती दिली. अरमानी ग्रुपने एका निव...