प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून डिस्चार्ज:फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छातीत जळजळ होत असल्याच्या तक्रारीनंतर ९० वर्षीय अभिनेत्याला ८ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असताना त्यांना तातडी...