हॉलिवूड अभिनेत्री डायन कीटन यांचे निधन:'द गॉडफादर' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले, 'अॅनी हॉल' साठी मिळाला ऑस्कर पुरस्कार
"अॅनी हॉल" आणि "द गॉडफादर" सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारी हॉलिवूड अभिनेत्री डायन कीटन यांचे शनिवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम पीपल मासिकाने दिली होती. नंतर त्यांची मुलगी डेक्सटर कीटन व्हाईट यांनी य...