TVK प्रमुख अभिनेता विजयवर अनैतिक संबंधांचा आरोप:पत्नी संगीताने 25 वर्षांनंतर दाखल केली घटस्फोटाची याचिका
दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता आणि तमिलागा वेट्री कझगम (TVK) प्रमुख थलापती विजय यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत...