धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन:10 दिवसांत 552 कोटी रुपयांचा टप्पा पार, दुसऱ्या वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत चित्रपटाने विक्रम केला
रणवीर सिंग अभिनित 'धुरंधर' चित्रपट देशांतर्गत आणि परदेशी अशा दोन्ही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत जगभरात ५५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत जगभरात ५५२.७० कोटी रुपयांचा व्यवसा...