बहिणीच्या लग्नात भोजपुरी गाण्यावर नाचला कार्तिक आर्यन:पवन सिंहचे हिट गाणे लॉलीपॉप लागेलूवर जोरात थिरकला, व्हिडिओ व्हायरल
कार्तिक आर्यनची बहीण कृतिका तिवारी 4 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेत्याच्या मूळ गावी ग्वाल्हेरमध्ये झालेल्या या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्याने बहिणीच्या लग्नात भावाचे कर्तव्य पार पाडण्यासोबतच ...