मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनच्या अप्रूवर बनण्यावरून वाद:ईडीने आक्षेप घेतला, कोर्टाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला
200 कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवीन कायदेशीर वळण आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल करून स्वतःला अप्रूव्हर म्हणजेच सरकारी साक्षीदार बनवण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण ...