अफगाण निर्वासिताचा व्हाईट हाऊसजवळ गोळीबार:2 नॅशनल गार्ड्सची प्रकृती गंभीर; ट्रम्प म्हणाले- याची मोठी किंमत मोजावी लागेल
अमेरिकेत बुधवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसपासून दोन ब्लॉक दूर झालेल्या गोळीबारात नॅशनल गार्ड्सचे दोन सदस्य गंभीर जखमी झाले. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. एफबीआय अधिकाऱ्यांच्या मते, हल्ल्यात सामील असलेल्या संशयिताची ओळख रहमानुल्लाह ल...