अमेरिकेतील 40 दिवसांचा शटडाऊन संपण्याची शक्यता:सिनेटने निधी विधेयक मंजूर केले; कर्मचारी काढण्यास स्थगिती, मागील वेतन मिळेल
अमेरिकेतील ४० दिवसांचे सरकारी शटडाऊन संपण्याची शक्यता आहे. रविवारी, अमेरिकन सिनेटने (वरच्या सभागृहाने) ३१ जानेवारीपर्यंत सरकारला निधी पुरवणारे निधी विधेयक मंजूर करून प्रक्रिया पुढे नेली. या विधेयकामुळे एजन्सींना ३१ जानेवारीपर्यंत कर्मचाऱ्यांना काम...