फिल्टर बंद होताच चीनी कंटेंट क्रिएटरचा खरा चेहरा समोर आला:1.4 लाख फॉलोअर्स घटले, क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
चीनमधील एका कंटेंट क्रिएटरचे लाईव्ह सेशन त्यावेळी चर्चेत आले, जेव्हा तिच्या चेहऱ्यावरील ब्युटी फिल्टर अचानक बंद झाले. काही सेकंदांसाठी प्रेक्षकांना तिचा फिल्टर नसलेला चेहरा दिसला. या घटनेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यानंतर डिजिटल ब्यु...