जपानमध्ये 60 हून अधिक गाड्यांची धडक:अनेक गाड्या जळून खाक, 2 ठार, 26 जखमी; बर्फाळ हवामान ठरले कारण
जपानमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बर्फाळ हवामानामुळे मोठा रस्ते अपघात झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होती, त्यामुळे दोन ट्रक एकमेकांवर आदळले. धडकेनंतर एक्सप्रेसवेचा एक भाग बंद झाला. मागून येणाऱ्या गाड्या बर्फाळ...