दिल्लीतील तिगडी एक्सटेंशनमधील चार मजली इमारतीला आग:4 जणांचा मृत्यू, बुटांच्या दुकानातून आग भडकली; मृतांमध्ये इमारत मालकाचाही समावेश
दक्षिण दिल्लीतील तिगडी एक्सटेन्शनमध्ये शनिवारी संध्याकाळी एका फुटवेअरच्या दुकानात भीषण आग लागल्याने भाऊ-बहिणीसह 4 लोकांचा मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये इमारतीचा मालक सतेंदर आणि त्याची बहीण अनिता यांचाही समावेश आहे. जखम...