ओडिशातील कोणार्क मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना जाता येणार:122 वर्षांपासून भरलेली वाळू काढली जात आहे; याला 3 महिने लागतील
ओडिशातील १३व्या शतकातील कोणार्क मंदिराच्या गर्भगृहात आता भाविकांना प्रवेश करता येणार आहे. सध्या त्यात वाळू भरलेली आहे आणि ती काढण्याचे काम सुरू आहे. मंदिराच्या मागे १५ फूट उंचीची भिंत आहे. ती कोसळू नये म्हणून इंग्रजांनी १९०३-०४ मध्ये मंदिराच्या गर...