राज्यसभेत खरगे-नड्डा वाद, नोंदी हटवण्यावरून संघर्ष:नड्डा विरोधींना दडपतायत- खरगे, विषयबाह्य चर्चा बंद करा- नड्डा
काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांच्यात बुधवारी जोरदार वाद झाला. राज्यपालांच्या निवासस्थानाचे ‘राजभवन’ हे नामकरण ‘लोकभवन’ करण्याबाबतच्या चर्चेचा मुद्दा होता. खरगे म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या खासदार ड...