बास्केटबॉलचा खांब कोसळल्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू, व्हिडिओ:सराव करताना छातीवर पडला 750 किलोचा खांब; बहादुरगडमध्येही अशीच घटना
रोहतकच्या लाखनमाजरा येथे बास्केटबॉल खेळत असताना एका खेळाडूचा पोल कोसळून मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात खेळाडू बास्केटबॉल कोर्टमध्ये सराव करताना दिसत आहे. तो धावत जाऊन बास्केटबॉल पोलवर लटकताच, संपूर्ण पोल तुटून त्याच्या छातीवर पडत...