सुरतच्या सरकारी रुग्णालयात आसारामची पूजा-आरती:वरिष्ठ डॉक्टरसह कर्मचारी सामील; घटनेचा खुलासा केल्याबद्दल सुरक्षा रक्षकाला शिक्षा
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आसाराम बापूची पूजा आणि आरती करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुजरात राज्यातील सुरतमधील एका सरकारी रुग्णालयातील आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरा, आसाराम समर्थकांच्या एका गटाने मुख्य प्रवेशद्वारावर आसारामचा फोट...