गस ॲटकिन्सन दुखापतीमुळे ॲशेस मालिकेतून बाहेर:डाव्या मांडीच्या स्नायूंना ताण, ॲशेसमधून बाहेर पडणारा तिसरा इंग्लिश गोलंदाज
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन डाव्या मांडीच्या स्नायूंना ताण आल्यामुळे सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या ॲशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. ही दुखापत त्याला मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीदरम्यान झाली होती. चौ...