IND-PAK सामन्यानंतर सचिनने टीम-ईशानचे केले कौतुक:लिहिले- किशनची दमदार कामगिरी, अमित शहा म्हणाले- निकाल नेहमी सारखाच असतो
भारताने टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला ६१ धावांनी हरवले. यात ईशान किशनने अर्धशतक झळकावले. त्याने ४० चेंडूंमध्ये ७७ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. भारताच्या पाकिस्तानवरील विजयावर आणि ईशानच्या खेळीवर आप...