AUS-ENG मेलबर्न कसोटी 2 दिवसांत संपली:पीटरसन म्हणाला- भारतात इतके विकेट गेल्यावर टीका झाली असती, वॉनचा प्रश्न- खेळपट्टी आहे की विनोद?
ॲशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शनिवारी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 16 बळी पडले, तर पहिल्या दिवशी 20 बळी पडले होते. यात कोणताही फलंदाज 50 धावा...