त्रिपुराच्या माजी रणजी खेळाडूचा रस्ते अपघातात मृत्यू:अंबाती रायुडूसोबत 15 वर्षांखालील आशियाई क्रिकेट स्पर्धा खेळला आणि हॅटट्रिकही घेतली होती
त्रिपुराचे माजी रणजी ट्रॉफी खेळाडू राजेश बनिक यांचे शुक्रवारी रात्री रस्ते अपघातात निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्रिपुरातील आनंदनगर येथे राजेश त्याच्या मोटारसायकलसह जखमी अवस्थेत आढळला. त्याला जी...