मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप:मंत्र्याकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, अभिनेते विजय पाटकरांचा आरोप
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत कलाकार, विचारसरणी आणि संघटनशक्तीची खरी लढाई रंगणार असल्याची चर्चा असतानाच, आता या निवडणुकीला राजकीय वळण लागल्याचे चित्र समोर आले आहे. महामंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी...