'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ला 30 वर्षे पूर्ण:शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण
बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ) प्रदर्शित होऊन या वर्षी 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतेच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खान आणि काजोलने लंडनमध्ये त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. चित्रपटातील प्रस...