गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत मुंबईत परतला आमिर खान:हातात हात घालून विमानतळावरून बाहेर पडले; कृती सेनन, मौनी रॉय देखील दिसल्या
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. दोघेही विमानतळावरून एकमेकांचा हात धरून बाहेर पडले. यावेळी दोघांचा कम्फी लूक पाहायला मिळाला. आमिर-गौरी व्यतिरिक्त आज मुंबई विमानतळावर अनेक ...