अभिनेते सतीश शाह यांचे निधन:किडनीच्या आजाराने होते त्रस्त, 'साराभाई VS साराभाई'मुळे आले होते प्रसिद्धीच्या झोतात
अभिनेता सतीश शाह यांचे शनिवारी दुपारी अडीच वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. शाह यांचे पार्थिव रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे त्यांच्या व्यवस्थापकाने सांगितले. रविवारी अंत्यसंस्कार केले जातील. ते बऱ्याच काळापासून मूत्र...