असरानींच्या निधनानंतर अक्षय कुमार डिप्रेशनमध्ये:40-45 दिवसांपासून त्यांच्यासोबत काम करत होतो, दिग्दर्शक प्रियदर्शनसमोर व्यक्त केली भावना
बॉलिवूड अभिनेता असरानी यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. हेरा फेरी आणि भूल भुलैया यासारख्या चित्रपटांमध्ये असरानी यांच्यासोबत काम करणारा अक्षय कुमार त्यांच्या...