जिमी शेरगिलचे वडील सत्यजित सिंग यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा घेतला श्वास; मुलाने पगडी काढल्यानंतर दीड वर्ष त्याच्याशी बोलले नव्हते
लोकप्रिय अभिनेते जिमी शेरगिल यांचे वडील सत्यजित सिंग शेरगिल यांचे ११ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. सत्यजित सिंग यांच्यावर १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळेत गुरुद्वारा धन पोथोहर नगर, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई येथे अंत्यस...