दक्षिण कोरियाच्या कारखान्यात स्फोट, 10 जणांचा मृत्यू, 59 जखमी:जीव वाचवण्यासाठी लोकांनी इमारतीतून उड्या मारल्या
दक्षिण कोरियातील डेयजॉन शहरात शनिवारी सकाळी ऑटो पार्ट्स फॅक्टरीत स्फोट होऊन आग लागली. यात 10 लोकांचा मृत्यू झाला, तर 59 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून उड्या मारल्या, त्यामुळ...