पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गाझा युद्धबंदी योजना नाकारली:म्हणाले- ट्रम्प यांनी मसुद्यात बदल केले, माझ्याकडे पुरावे आहेत; पाक PMनी यापूर्वीही पाठिंबा दिला होता
गाझामध्ये युद्धबंदीची ट्रम्प यांची योजना पाकिस्तानने नाकारली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी शुक्रवारी सांगितले की, ट्रम्प यांची गाझा युद्धबंदी योजना मुस्लिम देशांच्या मसुद्यांसारखी नाही. दार म्हणाले की, २२ सप्टेंबर रोजी ट्रम्प या...