रशियन मीडियाने PAK पंतप्रधानांशी संबंधित व्हिडिओ हटवला:शहबाज 40 मिनिटे वाट पाहत राहिले, नंतर पुतिन यांच्या बैठकीत जबरदस्तीने घुसले
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांच्या बैठकीत जबरदस्तीने घुसण्याचा व्हिडिओ रशिया टुडे (आरटी न्यूज) ने सोशल मीडियावरून हटवला आहे. रशिया टुडेचे म्हणणे ...