पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने महिला पत्रकाराला मारला डोळा:इम्रान खानबद्दल विचारला होता प्रश्न; लोक म्हणाले- हा देश मस्करीचा विषय बनला आहे
पाकिस्तानच्या लष्कराच्या मीडिया विंग ISPR चे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान एका महिला पत्रकाराला डोळा मारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकार अब्सा कोमान यांनी चौधरींना विचारले होते की, इम्रान खान यांच...