फिलिपाइन्समध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप:त्सुनामीचा धोका टळला; जीव वाचण्यासाठी रस्त्यांवर झोपले लोक
शुक्रवारी सकाळी दक्षिण फिलिपाइन्सच्या मिंडानाओ भागात ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला. पूर्वी भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. फिलिपाइन्सच्या भूकंपशास्त्रीय संस्थेने आणखी भूक...