अमेरिकन गायिका केटी पेरी लवकरच लग्न करणार:९ वर्षांची असताना गायला सुरूवात, युनिसेफची सदिच्छा दूत बनली, अमेरिकन आयडॉलमध्ये जज राहिली
अमेरिकन गायिका, गीतकार, संगीतकार आणि रंगमंच कलाकार केटी पेरी सध्या तिच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चेत आहे. ती सध्या कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना डेट करत आहे आणि लवकरच त्यांच्याशी लग्न करणार आहे. ट्रूडोसोबत अनेक फोटोंमध्ये दिसल्यापासून क...