उत्तर प्रदेशात रेप पीडितेला आईची मारहाण:ती लग्नावर ठाम होती; आरोपी मुलाने न्यायालयात लग्नाची ऑफर दिली होती
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका बलात्कार पीडितेला तिच्या आईने रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केली. तिला केस धरून ओढले, हात मुरडला आणि चापटा मारल्या. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खरंतर, आरोपी तरुणाने न्यायालयात मुलीशी लग्न करण्याची ऑफर दिली हो...