विंग कमांडरवर हिमाचलमध्ये अंत्यसंस्कार:चुलत भावाने दिला मुखाग्नी, पायलटची पत्नी वर्दीत आली; दुबई एअर शोमध्ये तेजस क्रॅशमध्ये झाला मृत्यू
दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान अपघातात प्राण गमावलेले विंग कमांडर नमांश स्याल यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा चुलत भाऊ निशांत यांनी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पटियालकर येथे अंत्यसंस्कार केले. दुपा...