राजधानीत स्थिती गंभीर, दिल्ली बनली गॅस चेंबर:228 उड्डाणे रद्द, शाळाही ऑनलाइन, AQI 500 पर्यंत, ही कमाल मर्यादा
दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी विषारी धुराचे आवरण पसरले होते. वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) ५०० पर्यंत पोहोचला, तो ‘गंभीर’ श्रेणीतील सर्वोच्च स्तर आहे. दरम्यान, दाट धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण सेवांवर वाईट परिणाम झाला. दि...