माजी आमदारांनी विमानात अमेरिकन महिलेचा जीव वाचवला:काँग्रेस नेत्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी CPR दिला, विमान लँड होईपर्यंत सांभाळले
गोव्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानात शनिवारी दुपारी एक अमेरिकन महिला बेशुद्ध पडली. विमानात कर्नाटकच्या माजी आमदार आणि पेशाने डॉक्टर असलेल्या अंजली निंबाळकरही उपस्थित होत्या. अंजलींनी तात्काळ त्या महिलेला सीपीआर देऊन तिचा जीव वाचव...