मोदी म्हणाले- टीएमसीचा अहंकार तुटला, भाजपचा विजय निश्चित:ममता सरकारच्या राजवटीत 'माँ-माटी, मानुष'चा सन्मान नाही, छोटे नेते स्वतःला सरकार समजतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव आणि हुगळी येथील हरिपाल येथे रॅली घेतली. त्यांनी बनगावमध्ये म्हटले, ‘पहिल्या टप्प्यातील मतदानात टीएमसीचा अहंकार मोडला आहे. दुसऱ्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित ह...