बंगळुरूमध्ये बॉयफ्रेंडला खुर्चीला बांधून जिवंत जाळले:तरुणीने सरप्राइजचे आमिष दाखवून डोळ्यांवर पट्टी बांधली, हात-पाय बांधले; आग लावून व्हिडिओही बनवला
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये पोलिसांनी एका तरुणीला तिच्या प्रियकराच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीने सरप्राईज देण्याच्या बहाण्याने तरुणाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. नंतर त्याला खुर्चीवर बसवून दोरीने हात-पाय बांधले ...