सरकारी नोकरी:इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये 523 पदांसाठी भरती; शेवटची तारीख जवळ, 11 ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने अप्रेंटिसशिप भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर आहे. उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाइट, iocl.com किंवा अप्रेंटिसशिप पोर्टलला भेट देऊन अर्ज भरू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा...