पालकत्व क्लिनिक:मोबाइलचे व्यसन दूर करण्यासाठी पालकांना संगोपनाची शिकवण; केरळमध्ये 14 जिल्ह्यांत पालकत्वाचे मोफत धडे
मुलांमध्ये वाढते नैराश्य आणि तणावाच्या वाढत्या घटना पाहता केरळमध्ये सुरू झालेल्या पालकत्व क्लिनिकचे परिणाम दिसून येत आहेत. मुलांमधील नैराश्य, चिडचिडेपणा आणि तणाव घटला आहे. त्यांनी कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. केरळ सरकारने ...