पॅरालिंपिक विजेता सुमीत अंतिलचा प्रशिक्षकावर छळाचा आरोप:स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तक्रार; ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्राचाही पाठिंबा
दोन वेळचे पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते सुमीत अंतिल यांनी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंह यांच्यावर मानसिक छळ आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. सुमितने साई (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) मध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीला ऑलिम...