अनधिकृत कसोटी: पंतच्या अर्धशतकामुळे इंडिया अ संघाचे पुनरागमन:विजयासाठी 156 धावांची आवश्यकता
दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या नाबाद अर्धशतकाने इंडिया अ संघाने पुनरागमन केले. शनिवारी खेळ थांबला तेव्हा संघाने दुसऱ्या डावात चार विकेट गमावून ११९ धावा केल्या होत्या. ऋषभ पंत ६४ आणि आयुष बदोनी शून्य धावांवर खेळत होते. बंगळुरू ...