अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर:बेन स्टोक्स कर्णधार आणि हॅरी ब्रुक उपकर्णधार म्हणून नियुक्त, 6 वेगवान गोलंदाजांना संधी
या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड २१ नोव्हेंबर ते ८ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळणार आहे. ऑली पोपकडून उपकर्णधारपद...