अभिषेक शर्माचा टी-20 क्रमवारीत विश्वविक्रम:14 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवणारा फलंदाज, गोलंदाजीत वरुण नंबर 1
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने टी-२० फलंदाजी क्रमवारीत विश्वविक्रम केला आहे. अभिषेक टी-२० क्रमवारीच्या १४ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा खेळाडू बनला आहे. त्याने इंग्लंडच्या डेव्हिड मलानचा पाच वर्षांचा विक्रम मोडला. आयसीसीने...