वैभव सूर्यवंशीने 63 चेंडूंत केले शतक:आरोन जॉर्जनेही शतक झळकावले, दोघांत 227 धावांची भागीदारी; भारत 321/5
वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या अंडर-19 एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे. बेनोनी येथील विलोमूर पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात त्याने 63 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. 14 वर्षीय वैभवने 74 चेंडूंमध्ये 127 धावांची खेळ...